कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व वारणा नगर तालीम, वारणानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १४ व १९ वर्षांखालील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
१४ वर्षांखालील *फ्रीस्टाइल कुस्ती* प्रकारात
*जयराज महेश चौगुले* — ४८ किलोखालील गटात तृतीय क्रमांक
१९ वर्षांखालील *ग्रीको-रोमन* कुस्ती प्रकारात
*आर्यन गोरख कामटे* — १३० किलोखालील गटात प्रथम क्रमांक
प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या आर्यन गोरख कामटेची तुरुकवाडी, दत्तसेवा विद्यालय, शाहूवाडी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व आदर्श विद्यानिकेतन, मिणचे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील जिल्हास्तरीय उशू स्पर्धेत नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
१९ वर्षांखालील मुलींचा गट
1. राजलक्ष्मी नानासो पळसंदे – सुवर्णपदक
2. अक्षदा सचिन पाटील – सुवर्णपदक
१९ वर्षांखालील मुलांचा गट
1. रुद्राक्ष वाघेश्वर पाटील – सुवर्णपदक
2. राज संजय भोसले – रौप्यपदक
सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या राजलक्ष्मी नानासो पळसंदे, अक्षदा सचिन पाटील आणि रुद्राक्ष वाघेश्वर पाटील या तीन खेळाडूंची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीयस्तरीय उशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे तसेच त्यांचे प्रशिक्षक अमर मिरजे सर यांचे हार्दिक अभिनंदन!
नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी आर्यन कामठे याची विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड! 🏆🏋️♂️ कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व हर्क्युलस जिम, कुरुंदवाड यांच्या संयुक्त विद्यमाने कुरुंदवाड येथे आयोजित करण्यात आलेल्या १७ व १९ वर्षांखालील जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत दोन पदकांची कमाई केली. १७ वर्षांखालील मुलांचा गट अथर्व पोपट सरवले – रौप्य पदक १९ वर्षांखालील मुलांचा गट आर्यन कामटे – सुवर्ण पदक सुवर्णपदक पटकावणाऱ्या आर्यन कामठे याची सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आर्यनच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन व विभागीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा!
कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व आदर्श विद्यानिकेतन, मिणचे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय उशू स्पर्धेत नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ५ पदकांची कमाई केली.
🏆 १७ वर्षांखालील मुलींचा गट
संस्कृती अनिल खोमणे – सुवर्णपदक
जानवी राहुल लोधा – सुवर्णपदक
अनामिका मदन गुप्ता – कांस्यपदक
सिद्धी समाधान ढेरे – कांस्यपदक
१७ वर्षांखालील मुलांचा गट
ओंकार शंकर तळेकर – रौप्यपदक
🏆 विभागीय स्पर्धेसाठी निवड!
सुवर्णपदक विजेत्या संस्कृती अनिल खोमणे आणि जानवी राहुल लोधा या दोन्ही विद्यार्थिनींची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीयस्तरीय उशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूलच्या 14 व 19 वर्षांखालील फुटबॉल संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड! 🏆
कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व संजीवन पब्लिक स्कूल, पन्हाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय 14 व 19 वर्षांखालील तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पन्हाळा यांच्या संघाने विजेतेपद पटकावले. ⚽🏆
या शानदार कामगिरीच्या जोरावर संघाची गडहिंग्लज येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे
🌟 NPPS Science Exhibition – विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा उत्सव! 🌟 दि. 12 सप्टेंबर रोजी आपल्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या Science Exhibition मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आणि मेहनतीचे सुंदर दर्शन घडवले. त्यांच्या प्रकल्पांना पालकांनी भेट देऊन ते समजून घेतले, त्यांचा आनंद घेतला आणि आपल्या पाल्यांचे कौतुक केले. हा अनुभव निश्चितच आनंददायी आणि प्रेरणादायी होता. 👏✨ विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे आणि या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या पालकांचे मनापासून आभार.
श्री गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची आराध्या तेजस पाटील हिची विभागीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड! 🏆
कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व महावीर कॉलेज, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या १४ व १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ३ पदकांची कमाई केली.
१७ वर्षांखालील मुलींचा गट :
* आराध्या तेजस पाटील – सुवर्णपदक 🏆
* अक्षरा मोहिते – रौप्यपदक
* श्रेया रानडे – रौप्यपदक
सुवर्णपदक पटकावत आराध्या तेजस पाटील हिने विभागीय ज्युडो स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. 🏆
सर्व विजेते खेळाडू तसेच ज्युडो प्रशिक्षक धनंजय चव्हाण सर यांचे हार्दिक अभिनंदन!
कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत आयोजित शालेय १७ वर्षांखालील तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा येळवुज-पडळ येथे पार पडल्या.
या स्पर्धेत नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी दिव्या विनायक भोसले हिने १७ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली.
या उल्लेखनीय यशाबद्दल विजेत्या विद्यार्थिनीचे व तिचे प्रशिक्षक अमर मिरजे सर यांचे हार्दिक अभिनंदन! 💐
या यशासाठी शाळेचे चेअरमन मा. श्री. संदीप नरके सर व शाळेच्या प्राचार्या मा. महेश्वरी चौगुले मॅडम यांचे प्रोत्साहन लाभले.
कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व संजीवन पब्लिक स्कूल, पन्हाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय १४ वर्षांखालील तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पन्हाळाच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संघातील सर्व खेळाडू व क्रीडा प्रशिक्षक स्वप्निल पाटील सर यांचे हार्दिक अभिनंदन!
READING OPENS MINDS.
LEARNING OPENS POSSIBILITIES.
On International Literacy Day, we celebrate the power of knowledge, curiosity and learning. ✨
For every student, every new word, every idea and every page can be the beginning of something bigger.
Let’s encourage young minds to read, learn and keep discovering.
Happy International Literacy Day!
FROM “I CAN’T”
TO “I CAN.”
A TEACHER CAN
CHANGE THE WAY
A CHILD SEES THEMSELVES.
HAPPY TEACHERS DAY
May Lord Krishna guide us to learn with curiosity, live with kindness and grow with wisdom