logo

National Science Day

28 feb,2024

Celebrating the Wonders of Science! On the occasion of National Science Day, the vibrant team of Science teachers and students came together at Narake's Panhala Public School and Jr. College, Panhala, to commemorate the groundbreaking discovery of the Raman Effect by Sir C.V. Raman.This discovery has revolutionized our understanding of light's interaction with matter, opening new avenues of exploration and innovation.
Under the guidance of our esteemed School Principal, Mrs. Maheshwari Chougule ma'am, we are reminded that science is not merely a subject but a boundless adventure that fuels our curiosity and drives progress. Let's embrace this spirit of discovery and continue to explore the wonders of science that surround us every day!
This year, as we celebrate National Science Day, let's reflect on the theme "Indigenous Technology for Viksit Bharat," highlighting the importance of homegrown innovation in shaping our nation's future.

मराठी भाषा गौरव दिन

27 Feb,2024

नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत मा. प्राचार्य महेश्वरी चौगुले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता समारंभ व मराठी राजभाषा गौरव दिन सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.
समारंभात स्वागत गीत, सुविचार, चारोळी, घोषवाक्य, सुभाषित, समूहगीत, कविता गायन, अभंग, भक्ती गीत, श्लोक, मराठी नाटिका, प्रश्नमंजुषा व विद्यार्थ्यांची भाषणे इ. उपक्रम साजरे करण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमात निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, साहित्य लेखन, साहित्य विषयक प्रदर्शन, प्रश्नमंजुषा घेण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य महेश्वरी चौगुले मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मराठी भाषेचे महत्त्व सांगितले व साहित्यिकांची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी अध्यापिका सौ. वैशाली कुबडे यांनी केले निवेदन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी कुमारी श्रुती जाधव व श्रावणी लादे यांनी केले. मराठी अध्यापिका सौ. प्रेमा स्वामी मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर सौ. वैशाली कुबडे मॅडम यांनी आभार मानले.
कार्यक्रमात शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत्तर तर कर्मचारी यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचा सांगता समारंभ "राज्यगीताने" करण्यात आला.

कथा, कविता, निबंध स्पर्धा

feb,2024

नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कथा ,कविता, निबंध स्पर्धेत घवघवीत यश. मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी कथा, कविता, निबंध स्पर्धा 25 नोव्हेंबर 2023 ला घेण्यात आल्या. या स्पर्धेचे यशस्वी मानकरी खालील प्रमाणे :-
➡️ रणवीर गोरक्ष जामदार - प्रथम क्रमांक कथेचा विषय :-" एकीचे बळ"
➡️ विराट राजश्री गावडे - तृतीय क्रमांक - कथेचा विषय :-"एकीचे बळ"
➡️ सोहम कुलदीप चौगुले- उत्तेजनार्थ - तिसरा- कथेचा विषय :- "जशास तसे"- इयत्ता सहावी
कविता लेखन स्पर्धा विजेता :-
➡️ आदित्य मुकुंद कोंडीमगिरे- द्वितीय क्रमांक -कविता :- "चांद्रयान मोहीम"इयत्ता नववी
निबंध लेखन स्पर्धा विजेता:- ➡️ वेदांग अविनाश भागवत - उत्तेजनार्थ :-पाचवा -विषय :- "शाहू राजांचे शैक्षणिक कार्य"- इयत्ता १०वी
यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.

Hockey Tournament

25 Feb,2024

Late Shree D.C Narake Saheb Hockey Tournament
In the memory of Late Shree D.C Narake Saheb, Founder of Kumbhi Kasari Shikshan Prasark Mandal, Kuditre. Today D.C Narake School Organized the Hockey Tournament 2024 at Kuditre.
Our NPPS Junior Hockey Team Secured Third Position in the Tournament & Mst. Ranveer Ghare Achieved the Best Half-Player Award Support by Hon. Shree Sandeep Narake & Principal Mrs. Maheshwari Chougule.

Mind Training for Success!

25 Feb,2024

Success isn't just about talent or luck—it's about mastering your mind. At Narake's Panhala Public School & Jr. College, we understand the pivotal role of mind training in achieving greatness. With the right techniques, anyone can overcome obstacles and reach their dreams.
Under the guidance of Principal Mrs. Maheshwari Chougule and Chairman Mr. Sandeep Narake, our esteemed Pranic Healer and life coach, Mr. Abhijit Patil sir, conducts transformative sessions for 9th & 10th-grade students. These sessions are designed to enhance focus, boost motivation, and instill crucial skills like time management and stress relief, equipping our students with the tools they need to excel.
Join us on this journey of self-discovery and empowerment. Together, let's unlock the full potential of our minds and pave the way for a future filled with peace and success!

Motivational Talk

19 Feb,2024

"Eye on Mountain"
Guest Speaker: Mr. Abhay Kumar More
Key Takeaways: Mr. @Abhay Kumar More illuminated the world of mountaineering, sharing insights on scaling peaks like Mount Everest, Kilimanjaro, and Elbrus. He offered invaluable advice on necessary equipment, dos and don'ts, and drew parallels between trekking and mountaineering, sharing personal career anecdotes.
Feedback & Q&A: Students and teachers lauded the session, recognizing its potential to guide students both in mountaineering and career development. Engaging questions were fielded and expertly addressed by Mr. More, enhancing the learning experience.
Conclusion: The event culminated with a heartfelt vote of thanks from Vedant Varude, underscoring the impact of the talk on everyone present.
Kudos to Mr. Abhay Kumar More for an enlightening session!

शिवजयंती

19 Feb,2024

Celebrating the Glorious Legacy of Chhatrapati Shivaji Maharaj! 1870 साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली शिवजयंती साजरी केली त्यानंतर 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला तरुणांची एकी होणं आणि तरुण राष्ट्र वैचारिक होणं गरजेचं होतं या उद्देशाने शिवजयंती साजरी करण्याचा पायंडा पडला.
सर्वप्रथम पन्हाळगडावरील शिव मंदिरातून एनसीसी स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या रेक्टर समवेत शिवज्योत शिवगर्जना करत शाळेत आणली. प्राचार्य महेश्वरी चौगुले मॅडम यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शिवजयंती हा महाराष्ट्रातील सर्व उत्सव आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर राजाच्या वीर पुरुषांचे आचार विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत त्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी चांगले विचार अंगी करावे व एक चांगला नागरिक घडावा या उद्देशाने विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून पोवाड्यातून गीतांमधून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा व्यक्त करणारे महाराजांचे विचार सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दया कांबळे सर व सानिका कुडित्रेकर या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली.

पुण्यस्मरण

17 Feb,2024

कोल्हापूर जिल्ह्यात मध्यमवर्गीय, सर्वसामान्य व शेतकरी वर्गाच्या पाल्यांसाठीच्या अद्ययावत शैक्षणिक संस्थांचे जनक, सहकार, शिक्षण, कृषीक्षेत्रात अतुलनीय योगदान असणारे, कोल्हापूर क्षेत्रातील शेतकरी वर्गाच्या विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी जनतेचे उत्तम मार्गदर्शक, सहकार क्षेत्रातील एक अभ्यासू नेतृत्व.
कुंभी - कासारी परिसराचे भाग्यविधाते स्व. डी. सी. नरके साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, जि. कोल्हापूर व परिवारातर्फे विनम्र अभिवादन..

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

13 Feb,2024

नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल या निवासी शाळेत आज पासून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा होत आहे.
आजचा पहिला दिवस सुविचार ,चारोळी, घोषवाक्य व सुभाषित झाले. मराठी भाषेचे महत्व अध्यापिका सौ. वैशाली कुबडे मॅडम यांनी सांगितले. इयत्ता नववीची विद्यार्थिनी सानिका राजमाने हिने वि. वा .शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांच्या विषयी माहिती सांगितली. कार्यक्रम कविता गायनाने सुरू झाला. कविता गायन स्पर्धा उत्साहात पार पडली विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्याने वेगवेगळ्या कविता गाणी अभंग सादर केले.

Trek to Jotiba

12 Feb,2024

Narake's Panhala Public School & Jr. College embark on a trek to Jotiba, a picturesque hill station offering breathtaking views of Kolhapur!
Covering a distance of 22 km, this journey promises not only stunning scenery but also delicious food prepared and served to keep our spirits high.
But it's not just about the adventure and good food! Under the guidance of our dedicated rectors and teachers, our students are leading a cleaning campaign, ensuring that the beauty of nature remains preserved for generations to come.
Join us in this journey of exploration, conservation, and camaraderie, supported by our esteemed Principal Maheshwari Chougule. Let's make memories and make a difference together!

Happy Birthday

09 Feb,2024

Happy Birthday, Chairman Hon. Shree Sandeep Narake Saheb!
Warm wishes from all of us at Narake's Panhala Public School & Jr. College!
Your leadership and dedication have been a guiding light for us. May your special day be filled with joy, laughter, and blessings.