logo

World Nature Conservation Day

28 July,2025

Narake's Panhala Public School's Primary Section (NPPS) came together to raise awareness about the importance of nature conservation! The students conducted an assembly and presented a thought-provoking drama to highlight the need to protect our planet.
Kudos to our young environmentalists for taking the first step towards a greener future!

RSP Guidance

22 July,2025

Empowering Young Road Users: RSP Guidance- This involves teaching children fundamental rules like stop, look, and listen and equipping them with skills such as first aid and awareness of road dangers.

'ऑपरेशन सिंदूर'

19 July,2025

नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल, पन्हाळा शाळेमध्ये 'ऑपरेशन सिंदूर' या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेतील N.C.C विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीने प्रेरित होऊन आपले विचार प्रभावीपणे मांडले आणि या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिला.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी

18 July,2025

नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

आषाढी एकादशी

05 July,2025

नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी विठ्ठलाचे नामस्मरण आणि टाळ-मृदुंगाचा गजर करत उत्स्फूर्तपणे भाग घेतला. यामुळे शाळेतील वातावरण भक्तिमय झाले होते.

वृक्षारोपण सोहळा!

01 July,2025

नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये वृक्षारोपण सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमात 5 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. कोल्हापूर, आर.एस.पी. आणि स्काऊट-गाईड विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी सर्वांनी मिळून विविध प्रकारची झाडं लावली. तसेच निसर्गप्रेम, निसर्गाप्रती आपली जबाबदारी आणि सामाजिक भान ओळखून पर्यावरण संवर्धन करण्याचा संदेश दिला.

National Doctor's Day

01 July,2025

Narakes Panhala Public School celebrated National Doctors Day.A short Speech on the importance of Doctors in our Life. Some Children also shared thank-you messages for doctors through poems and placards.