logo

Happy Holi

24 March,2024

“मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे!
नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल आणि जूनियर कॉलेजच्या तर्फे सर्वाना होळीच्या हार्दिक शुभेच्छा…!.

उद्घाटन सोहळा

12 March,2024

कोल्हापूर येथील मेजर ध्यानचंद आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम यांचे उद्घाटन करण्याचा मान नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल पन्हाळाचा खेळाडू कु.हर्ष राठोड याला व डी सी. नरके विद्यानिकेतन ,कुडीत्रे या शाळेतील की. ओम पाटील यांना मिळाला.
भारत सरकारच्या 'खेलो इंडिया' योजनेतंर्गत पाठपुरावा करून कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम साठी निधी आणलेला होता. या निधीतून साकारलेल्या एस्ट्रो टर्फ हॉकी मैदानाचे उद्घाटन आज केंद्रीय क्रीडामंत्री श्री अनुरागसिंह ठाकुर यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले.
या कार्यक्रमास युवराज संभाजीराजे छत्रपती , माजी आमदार अमल महाडिक, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता हर्षजीत घाटगे तसेच आजी व माजी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉकी एस्ट्रो टर्फ मैदानाच्या माध्यमातून कोल्हापूरातील हॉकीला नवसंजीवनी मिळेल आणि नवीन खेळाडू तयार होतील.

Happy Mahashivratri

08 March,2024

"Happy Mahashivratri from Narake's Panhala Public School & Jr. College! On this auspicious day, may Lord Shiva's blessings fill your life with peace, prosperity, and happiness. Let's celebrate the divine energy and seek guidance from the Almighty to overcome challenges and embrace positivity.
ॐ नमः शिवाय
Wishing you all a blessed Mahashivratri.

Happy Women's Day

08 March,2024

"Happy Women's Day! Today, Narake's Panhala Public School & Jr. College celebrates the incredible strength, wisdom, and grace of women everywhere. Let's continue to empower, uplift, and support each other as we strive for equality and change.
Here's to the amazing women who inspire us every day!.