Narake's Panhala Public School & Jr. College celebrated Chhatrapati Shahu Maharaj Jayanti with great enthusiasm. The Principal performed a pooja and garlanded a photo of Maharaj, paying tribute to his legacy. Students delivered speeches highlighting Maharaj's contributions to social justice and education. The school's music group performed a captivating Powada, a traditional Marathi ballad, celebrating Maharaj's life and achievements.
About Chhatrapati Shahu Maharaj
The Chhatrapati Shahu Maharaj, born on June 26, 1874, was a progressive ruler known for his efforts to promote education and social equality. He established numerous schools and scholarships, ensuring education for all, regardless of caste or creed. His reign is remembered for significant advancements in social justice and educational reform.
विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासोबतच कायदेविषयी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे याच उद्देशानेे आज नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूलमध्ये विधी साक्षरता अभियानांतर्गत मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पन्हाळा न्यायालयाचे न्यायाधीश श्री.डी एस. पारवाणी सर,ॲड. शिवाजी पाटील सर, ॲड. श्री. विश्वास पाटील सर उपस्थित होते.
सायबर गुन्हे आणि वाहन कायदे हे दोन्ही क्षेत्रे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचे घटक आहेत. या कायद्यांचे पालन करून आपण सुरक्षित आणि सुव्यवस्थित समाज निर्माण करू शकतो. विद्यार्थ्यांनी या कायद्यांची माहिती ठेवून त्यांचे पालन करणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपण सुरक्षिततेच्या दिशेने एक पाऊल पुढे जाऊ शकतो असे मार्गदर्शन केले.
On 21st June 2024, amidst the serene beauty of the hill station and under the watchful eyes of rainy clouds, our students came together to celebrate International Yoga Day.
The morning was vibrant with energy and fitness as students engaged in various yoga exercises, promoting strength, flexibility, and mental well-being. This enriching session was conducted under the expert guidance of rectors.
“Yoga is the journey of the self, through the self, to the self.” - The Bhagavad Gita
Let’s continue to embrace the spirit of yoga and fitness in our daily lives!
नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज पन्हाळा चा ४० व्या शैक्षणिक वर्षांची यशस्वी पूर्तता व ४१ व्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष मा. श्री संदिप नरके साहेब व श्री. सत्यशील संदिप नरके यांच्या उपस्थितीत करण्यात आली
नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण असतो.
परिपाठाच्या वेळी शाळेच्या प्राचार्या मा.महेश्वरी चौगुले मॅडम यांनी सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या व वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, वृक्ष आपल्याला शुद्ध हवा, पाणी आणि जीवनसत्त्व देतात. त्यांच्याशिवाय आपले जीवन अशक्य आहे. यामुळे आपण प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावणे आणि त्याची देखभाल करणे आपले कर्तव्य आहे.
यानंतर, विद्यार्थ्यांनी विविध प्रजातींचे रोपे लावण्यास सुरुवात केली.अशा प्रकारे सर्वांनी मिळून शाळेच्या आवारात अनेक नवीन रोपे लावलीत.
अशा प्रकारे, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
NPPS is proud to announce that our NPPS Hostel Incharge.Mr.Vikram Patil sir was commissioned as Associate NCC Officer ,Promoted as Third Officer in NCC.
Hearty congratulations...
Today was the felicitation of ANO.Vikram Patil Sir. A session on his journey towards success was conducted where students were enlightened with his knowledge experience and highly motivated.
One more feather in NPPS Cap.
Really! Npps Proud of you sir a lot.