logo

74th Republic Day

26 Jan,2023

नरकेज स्कूलमध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ.भारत जाधव, अध्यक्ष माननीय संदीप नरके साहेब, प्रमुख उपस्थिती नरकेवाडी अमृतधारा फार्मच्या संचालिका सौ. जयश्री नरके मॅडम यांचे स्वागत स्कूलच्या प्राचार्या महेश्वरी चौगुले मॅडम यांनी केले.
प्रमुख अतिथी प्रा. भारत जाधव सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत, झेंडा गीत व संविधान घेऊन घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर स्कूलच्या सहा ट्रुपनी संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला व सन्माननीय मान्यवरांना मानवंदना दिली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची देशभक्तीपर मनोगते, नृत्य, समूहगीत गायन, अभिनय, लाठीकाठी, लेझीम, रिंगण, मुलींचा साडी डेमो, सायलेंटमार्चपास इत्यादी उपक्रमातून स्कूलचा परिसर देशभक्तिमय वातावरणाने बहरुन आला.
प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ.भारत जाधव सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा यांचे नाते कसे असावे हे स्वअनुभवातून सांगितले. कार्यक्रमातील विविध डेमो पाहून त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. स्कूलच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष माननीय संदीप साहेब यांनी आपल्या मनोगतातून प्रजासत्ताक दिनाच्या सर्व विद्यार्थी व स्कूल परीवारास शुभेच्छा देऊन शाळेच्या शैक्षणिक उत्तुंग यशासाठी शुभेच्छा दिल्या.
मा. प्राचार्या महेश्वरी चौगले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले.

Sakal Drawing Competition-23

23 Jan,2023

Narake's Panhala Public School and Jr College Panhala, Kolhapur participated in 'Sakal Drawing Competition 2023'.

38TH Annual Social Gathering

19 Jan,2023

38TH Annual Social Gathering 2023.
Narake's Panhala Public School and Jr College Panhala Kolhapur presence Bharat Ek Khoj.... Aazadi ka Amrut Mahotsav Npps School Panhala Campus on 12th January 2023.

Intermediate Examination

19 Jan,2023

Congratulations Intermediate Examination 2022 Achievement.
Greetings from NPPS, We are happy to announce that a total of 32 students showed their drawing & Art Talent in Intermediate Examination 2022.
Grade A- 03 Students
Grade B- 12 Students
Grade C - 17 Students

Archived success under the guidance of Mr.Pradip Patil, NPPS Art Department. NPPS Management, Principal, Teaching & Non-Teaching Staff congratulate all Participant students and their parents.

Bharat Ek Khoj

13 Jan,2023

Annual Social Gathering 2022-23 Bharat Ek Khoj - Azadi Ka Amrit Mahotsav

Workshop

8 Jan,2023

Good Touch & Bad Touch workshop organized by SHY Foundations
Workshop Conducted by : Resham Bang

Birth Anniversary

3 Jan,2023

On her 192nd birth anniversary of Savitribai Phule,one of the world's greatest teachers. Savitribai Phule was an advocate for the rights of women and lower castes, and she played a key role in the social reform movement in India during the 19th century.

38th Annual Sports Meet

3 Jan,2023

38th Annual Sports Meet 2022-23.