logo

अभिमानास्पद!!

21 June,2025

आमच्या शाळेचे विद्यार्थी कु. राज किल्लेकर याची TES 54 स्कीम मधून NDA प्रवेश SSB मुलाखतीसाठी तसेच IMU MERCHANT NAVY B.TECH PROGRAM यासाठी निवड झाली आहे. याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

अभिमानास्पद!!

21 June,2025

आमच्या शाळेचे विद्यार्थी कु. राजवर्धन कदम याची TES 54 स्कीम मधून NDA प्रवेश SSB मुलाखती साठी निवड झाली आहे. याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

International Yoga Day

21 June,2025

"योगः कर्मसु कौशलम्"
योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा यामधून नवा उत्साह, नवी ऊर्जा आणि नव्या दिशेचा आरंभ होतो

शिवराज्याभिषेक दिन

06 June,2025

या भूमंडळाचे ठायी, तुज जैसा होणे नाही...
शिवराज्याभिषेक दिन निमित्त छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा..!.

World Enviroment Day

05 June,2025

This #WorldEnvironmentDay, let’s come together to spread the message of sustainability, conservation and responsibility. Protect nature today for a better tomorrow