logo

19 वर्षाखाली शालेय जिल्हास्तरीय कुस्ती

18 Sep,2023

कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय मार्फत घेण्यात आलेल्या 19 वर्षाखाली शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धे राजश्री शाहू क्रीडा प्रबोधिनी कोनवडे बिद्री येथे घेण्यात आल्या त्यामध्ये
77 किलो खाली
आनंदा भिकाजी लोंढे - सिल्वर मेडल विजेत्या खेळाडूंचे, नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूलचे सर्व क्रीडा शिक्षक व कुस्ती प्रशिक्षक यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
"शाळेचे अध्यक्ष मा. संदीप नरके साहेब आणि मा. प्राचार्या महेश्वरी चौगुले मॅडम यांनी प्रोत्साहन दिले आणि कुस्ती प्रशिक्षक अजित पाटील आणि विक्रम पाटील यांनी समर्थन आणि मार्गदर्शन केले.

Happy Engineers' Day!

15 Sep,2023

Today, we celebrate the birth anniversary of the legendary Sir Mokshagundam Visvesvaraya, an icon of engineering excellence.
From nurturing young minds to fostering innovation, our engineers are the driving force behind progress. They embody the spirit of Sir M.V. and strive to make the world a better place through their dedication and creativity.
Let's take pride in their accomplishments and look forward to a future where the students of Narake's Panhala Public School & Jr. College, inspired by the great Sir M.V., continue to shine as beacons of engineering excellence!
Happy Indian Engineers' Day to all the engineers and aspiring engineers out there!

हिंदी दिवस

14 Sep,2023

"14 सितंबर 2023 को नरकेज् पन्हाला पब्लिक स्कूल में हिंदी दिवस का समारोह मनाया गया। समारोह 8.30 बजे से शुरू होकर लगभग आधे घंटे तक चला। इस अवसर पर विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया और सभी शिक्षक और छात्र भाग लिए। इस कार्यक्रम में दसवीं और नौंवी कक्षा के छात्रों ने सहभागी बने।
कार्यक्रम में हमने हिंदी दिवस का महत्व, सुविचार, राष्ट्रभाषा का महत्व, झाँसी की रानी का प्रतिरूप धारण करने वाली छात्रा, सामान्य ज्ञान के प्रश्न, 14 सितंबर दिन की विशेषता आदि के बारे में जानकारी दी। इस समारोह के लिए स्कूल के मा. संस्थापक नरके सर, स्कूल की प्रधानाचार्या मा. महेश्वरी मॅम, शिक्षकगण आदि ने मार्गदर्शन प्रदान किया।"
"Hindi hamari rashtriya bhasha hai, iski mahatva ko yaad karke, Hindi Diwas ke is avsar par ham sab mil kar apni bhasha ka samman karte hain. Jai Hindi, Jai Hind!"

Idol Making Workshop

11 Sep,2023

सकाळ आयोजित "idol making workshop"
स्पर्श, वाचन, नैसर्गिक व अनैसर्गिक अनुभवातून जे शिक्षण घेतले जाते ते चिरंतन काळ टिकून राहते. अध्ययन व अध्यापन प्रक्रिया आनंददायी व सुकर करते. अशा प्रकारच्या विमुक्त वातावरणात घेतलेल्या शिक्षणामुळे एक उत्तम कलाकार घडू शकतो व भविष्यात अपेक्षित कलाविष्कार घडवू शकतो. नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल पन्हाळा येथील निवासी विद्यार्थ्यांनी सकाळने आयोजित केलेल्या आपल्या उपक्रमात उस्फूर्त भाग घेतला. शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्वतः मातीचा गणपती बनवून दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांनीही सहजतेने मग अशा मूर्ती साकारल्या. वेगवेगळ्या रूपांतील गणेशमूर्ती स्वतःला करता आल्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर होता.
रूतुराज पाटील सर यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, विद्यार्थ्यांनी मातीचे गणपती बनवावे आणि इतरांनाही प्रेरित करण्याचे आवाहन केले. या माध्यमातून पर्यावरण रक्षण व संवर्धन कामात सक्रिय असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार केल्या.
धन्यवाद माननीय ऋतुराज सर. सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या इको गणेश कार्यशाळा कार्यक्रम प्रसंगी डायस अकॅडमीच्या दिशा पाटील, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल प्रेसिडेंट सत्यजित पाटील, खोचगे ऍग्रो प्रोड्युसरचे अरुण खोचगे, टेरा कोटा जर्नीचे गौरव काईंगडे, सकाळ कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर यांच्यासह अमन शेख, श्रीलेखा साटम, अभिजित भोसले, रविराज शिंदे, अवधूत गायकवाड आदी उपस्थित होते. सगळ्यांचं धन्यवाद.

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा

09 Sep,2023

कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय मार्फत घेण्यात आलेल्या 14 वर्षाखाली शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा. नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज. कोल्हापूरच्या खेळाडूंनी ०२ रौप्य पदक ( Silver Medal) मिळवून यश संपादन केले.
* विराज पवार - ६५ kg रौप्य पदक
* अली शेकासन - ७५ kg रौप्य पदक

तालुकास्तरीय शालेय कुस्ती

09 Sep,2023

नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी १७ वर्षाखालील कुस्तीमध्ये ग्रीको रोमन प्रकारात दमदार खेळ कौशल्य दाखवत ०३ गोल्ड, ०२ सिल्वर व ०१ ब्रौंझ मेडल मिळवलेले आहे. गोल्ड मेडल मिळवलेले सर्व विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
गोल्ड मेडल
55 किलो वजन -
पवन पोपटराव कनूजी - गोल्ड मेडल
80 किलो वजन -
जैद उमर फारूक आत्तार - गोल्ड मेडल
92 किलो वजन -
राघव संतोष ठोंबरे - गोल्ड मेडल
सिल्वर मेडल
55 किलो वजन -
साहिल प्रतापराव पाटील - सिल्वर मेडल
80 किलो वजन -
अनुराज धनंजय गावडे - सिल्वर मेडल
ब्रौंझ मिडल
60 किलो वजन -
राजवर्धन शिवाजी कदम - ब्रौंझ मेडल

तालुकास्तरीय शालेय कुस्ती

09 Sep,2023

नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 19 वर्षाखालील कुस्ती मध्ये ग्रीको रोमन प्रकारात 4 गोल्ड, 2 सिल्वर व 2 ब्रौंझ मेडल मिळवून भरघोस यश संपादन केले. गोल्ड मेडल मिळवलेले विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत
गोल्ड मेडल
60 किलो खाली वजनगट
साईराज अनंत शिंदे - गोल्ड मेडल
67 किलो खाली वजन गट
हर्षद आनंद खांडेकर -गोल्ड मेडल
77 किलो खाली वजन गट
आनंदा भिकाजी लोंढे - गोल्ड मेडल
82 किलो खाली वजन गट
कीर्तिराज विनोद सोनार - गोल्ड मेडल
सिल्वर मेडल
55 किलो खाली वजन गट-
मंगेश मुक्तेश्वर घाटगे -सिल्वर मेडल
60 किलो खाली वजन गट-
वरद विठोबा रोकडे - सिल्वर मेडल
ब्रौंझ मेडल
63 किलो खालील वजन गट-
प्रतीक रामदास हाके -ब्रौंझ मेडल
77 किलो खालील वजन गट
यश सुनील कदम -ब्रौंझ मेडल

Happy Janmashtami

07 Sep,2023

Namaste everyone!
As the joyful festival of Janmashtami dawns upon us, Narake's Panhala Public School & Jr. College is all set to celebrate with boundless enthusiasm and zest!
This year, we're taking our Dahi Handi celebration to new heights, quite literally! Witness the breathtaking human pyramids, the thrill of breaking the handi, and the jubilant cheers of victory!
Let's embrace the spirit of unity and teamwork as our students come together to form these magnificent pyramids.

Happy Teachers' Day

05 Sep,2023

"The influence of a good teacher can never be erased."
On this Teachers' Day, let's celebrate those incredible individuals who've left an indelible mark on our lives. Teachers not only impart knowledge but also nurture curiosity, inspire dreams, and instill values that shape us into better human beings. Their dedication and passion light the path to success for countless students.
Take a moment today to thank a teacher who made a difference in your life. Share a memory, or a lesson, or simply express your gratitude. Let's make them feel cherished and appreciated for their remarkable contributions.
Narake's Panhala Public School & Jr. College wishes To all the teachers out there, you are the true architects of our future. Happy Teachers' Day!

National Wildlife Day

04 Sep,2023

A day aimed at enhancing the understanding of the importance of wildlife in ecosystems and human life, was celebrated with enthusiasm at Narake's Panhala Public School & Jr. College.
Students shared their thoughts about this special day through speeches during the morning assembly, emphasizing the significance of wildlife. This event was organized by the Red House.
During the event, an illuminating documentary from Sony BBC Earth explored the wildlife of all seven continents on Earth. Another documentary elaborated on the wildlife found in India. Students learned that some animals are on the verge of extinction and gained a better understanding of the importance of wildlife through this event.